Mutual Fund SIP: ₹10,000 ची SIP आणि ₹11.71 कोटींचा फंड! हा हिशोब समजून घ्या
भविष्यासाठी मोठा Corpus तयार करण्याचा विचार करत असाल, तर Mutual Fund SIP हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक पर्याय ठरू शकतो. विशेषतः नियमित SIP सोबत दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम वाढवली, तर दीर्घकाळात मोठा Corpus तयार होऊ शकतो. उदाहरणार्थ, दर महिन्याला ₹10,000 पासून सुरुवात करून दरवर्षी SIP मध्ये 10% वाढ केली, तर 32 वर्षांच्या कालावधीत ₹11 कोटींपेक्षा जास्त Corpus…

