५ वर्षांत SIP वर बेस्ट रिटर्न देणारे टॉप ५ फ्लेक्सिकॅप म्युच्युअल फंड | Top 5 Flexi Cap Funds in Marathi
भारतातील सर्वोत्तम म्युच्युअल फंड (Mutual Fund) गुंतवणुकीचा विचार करताना फ्लेक्सिकॅप फंड (Flexi Cap Fund) हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. Flexi Cap Fund हा एक ओपन-एंडेड इक्विटी फंड आहे ज्यात फंड मॅनेजर लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप या तिन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये एकत्र गुंतवणूक करू शकतो. बाजाराच्या परिस्थितीनुसार पोर्टफोलिओ बदलता येत असल्याने दीर्घकालीन SIP गुंतवणुकीसाठी हा फंड प्रकार…

