Exit Load: म्युच्युअल फंडामधील एक्झिट लोडचा अर्थ काय आहे?
Exit Load Meaning in Marathi: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अनेक गुंतवणूकदार Exit Load या संकल्पनेला दुर्लक्ष करतात. पण Mutual Fund Exit Load हा गुंतवणुकीच्या परताव्यावर थेट परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. Exit Load म्हणजे ठराविक कालावधीपूर्वी गुंतवणूक काढल्यास आकारला जाणारा शुल्क. प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेच्या Scheme Information Document मध्ये Exit Load आणि त्याचा कालावधी स्पष्ट…

