गिफ्ट कार्डने आता होणार गुंतवणूक, SEBI चा ‘धमाकेदार’ प्रस्ताव काय आहे? | SEBI Mutual Fund Gift Card News
आपण कधी ना कधी गिफ्ट कार्ड दिलेले किंवा घेतलेले असेलच. एक prepaid card जे एखाद्या दुकानात किंवा platform वर खर्च करता येते. आता भारताचे बाजार नियामक SEBI (Securities and Exchange Board of India) याच संकल्पनेचा वापर गुंतवणुकीसाठी करण्याचा विचार करत आहे. SEBI च्या नव्या प्रस्तावानुसार, आता म्युच्युअल फंड गिफ्ट कार्ड (Mutual Fund Gift Card) देणे…

