Mutual Fund disadvantages Marathi

  • म्युच्युअल फंडचे तोटे | Risks of Mutual Funds in Marathi

    आजकाल प्रत्येकजण “म्युच्युअल फंड सही है” हे ऐकतो. टीव्हीवर, यूट्यूबवर, सोशल मीडियावर सगळीकडे म्युच्युअल फंडचे फायदे सांगितले जातात. पण म्युच्युअल फंडचे तोटे (Mutual Fund Risks) बद्दल फारच कमी माहिती दिली जाते. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून शेअर बाजार, बॉण्ड्स किंवा इतर साधनांमध्ये गुंतवणूक करणारी एक योजना. हे एक चांगले गुंतवणुकीचे साधन आहे,…