Debt Fund म्हणजे काय? | What is Debt Fund in Marathi?
तुम्ही कधी विचार केला आहे का की बँकेच्या FD पेक्षा जास्त परतावा मिळवता येईल का, पण शेअर मार्केटसारखा जास्त धोकाही नसेल? तर Debt Fund हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. Debt Fund हा एक प्रकारचा Mutual Fund आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे सरकारी रोखे (Government Bonds), कंपन्यांचे बाँड्स (Corporate Bonds), Treasury Bills आणि इतर fixed income…

