Insurance Policy घेताना Mis-selling पासून स्वतःचा बचाव कसा कराल? जाणून घ्या 8 महत्त्वाच्या गोष्टी
“Bank मधून सांगितली आहे, म्हणजे policy चांगलीच असेल!” असा विश्वास अनेक Senior Citizens ठेवतात. पण retirement नंतर मिळालेली बचत, pension आणि आयुष्यभराची कमाई एखाद्या चुकीच्या financial product मध्ये अडकली तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. विशेषतः Insurance Policy घेताना केवळ agent किंवा bank employee वर विश्वास ठेवण्याऐवजी policy स्वतः समजून घेणे महत्त्वाचे आहे. अलीकडेच IRDAI…

