New Labour Code: 30 दिवसांपेक्षा जास्त रजा? सरकार देणार कॅश, जाणून घ्या पूर्ण नियम
New Labour Code News: केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या Earned Leave म्हणजेच कमावलेल्या रजांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. Occupational Safety Health and Working Conditions Code 2020 अंतर्गत रजा नियम अधिक सोपे आणि एकसमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेल्या या नियमांनुसार आता कर्मचाऱ्यांना 30 दिवसांपर्यंत रजा पुढील वर्षात नेण्याची…

