Kotak Mutual Fund ने लॉन्च केला Multi Asset Active Fund of Fund, गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे का?
Kotak Multi Asset Active Fund of Fund: भारतातील आघाडीच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक Kotak Mutual Fund ने Kotak Multi Asset Active Fund of Fund हा नवीन फंड लॉन्च केला आहे. विविध अॅसेट क्लासमध्ये संतुलित गुंतवणूक करण्यासाठी हा फंड तयार करण्यात आला असून, गुंतवणूकदारांना एकाच स्कीममध्ये इक्विटी, डेट आणि कमोडिटीचा फायदा मिळणार आहे. Kotak Multi Asset…

