PMJJBY, PMSBY आणि APY योजनांचा मोठा विक्रम! 11 वर्षांत ₹25,160 कोटींचे क्लेम सेटल
भारत सरकारच्या जनसुरक्षा योजनांनी गेल्या 11 वर्षांत देशातील करोडो कुटुंबांना आर्थिक सुरक्षा देण्याचे मोठे काम केले आहे. केंद्र सरकारच्या Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY), Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) आणि Atal Pension Yojana (APY) या योजनांनी 2015 पासून आतापर्यंत एकूण सुमारे ₹25,160 कोटींचे विमा दावे निकाली काढले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman…

