Fuel Price आणि Gold Price वर येणार मोठा झटका? PM Modi यांच्या वक्तव्याने वाढली चर्चा
अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढत असताना पंतप्रधान Narendra Modi यांनी नागरिकांना Fuel Consumption कमी करण्याचे, Gold Purchase टाळण्याचे आणि अनावश्यक Foreign Travel कमी करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे केंद्र सरकार लवकरच काही मोठे आर्थिक निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. हैदराबादमधील भाषणात PM Modi यांनी नागरिकांना एका वर्षासाठी Gold खरेदी टाळण्याचा सल्ला…

