NSE IPO येतोय? गुंतवणुकीपूर्वी हे 5 नियम जाणून घ्या
NSE IPO News: भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. देशातील अग्रगण्य एक्सचेंज National Stock Exchange चा IPO पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा NSE IPO लवकरच बाजारात येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. NSE IPO पुन्हा चर्चेत का? मीडिया रिपोर्ट्सनुसार NSE लवकरच DRHP दाखल करू शकतो. जून…

