Personal Finance Rules: महागाई, मार्केट क्रॅश आणि कमजोर रुपया… तरीही FY27 मध्ये आर्थिक यश मिळवण्यासाठी हे 7 नियम तुम्ही विसरू शकत नाही!
Personal Finance Rules: आजच्या जगात personal finance फक्त बचत आणि खर्च यापुरते मर्यादित राहिलेले नाही. Russia-Ukraine युद्ध असो किंवा Middle East मधील भू-राजकीय तणाव, या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम भारतीय रुपयावर, equity markets वर आणि सामान्य माणसाच्या खिशावर होतो. RBI रुपयाचे संरक्षण करत असताना foreign exchange reserves वर दबाव येतो, आयात-निर्यात खर्च वाढतो आणि inflation…

