IPO म्हणजे काय? प्रक्रिया, फायदे, जोखीम आणि संपूर्ण माहिती
IPO Meaning in Marathi: भारतातील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना “IPO” हा शब्द खूप वेळा ऐकायला मिळतो. IPO म्हणजे Initial Public Offering. साध्या भाषेत सांगायचे झाले तर, एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सार्वजनिक गुंतवणूकदारांसाठी विकते, त्याला IPO म्हणतात. जेव्हा एखादी कंपनी प्रायव्हेट (खाजगी) असते तेव्हा तिचे शेअर्स काही मर्यादित लोकांकडे असतात. परंतु IPO च्या माध्यमातून ती…

