DII म्हणजे काय? भारतीय शेअर बाजारात त्यांचे महत्त्व काय आहे?
DII Meaning in Marathi: भारतीय शेअर बाजार समजून घ्यायचा असेल, तर फक्त stock price किंवा index movements पाहून चालत नाही. त्या मागे कोण पैसे गुंतवत आहे हे समजणे खूप महत्त्वाचे असते. Indian stock market मध्ये दोन मोठे खेळाडू असतात – FII (Foreign Institutional Investors) आणि DII (Domestic Institutional Investors). यामधील DII म्हणजे भारतातील गुंतवणूकदारांचे पैसे…



