NSE IPO: राष्ट्रीय शेअर बाजाराने सुरू केली IPO प्रक्रिया, भागधारकांकडून OFS सहभागासाठी मागवले अर्ज
NSE IPO: भारतातील सर्वात मोठी शेअर बाजार संस्था असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) ने आपल्या बहुप्रतीक्षित IPO (Initial Public Offering) प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात केली आहे. एक्सचेंजने विद्यमान भागधारकांकडून ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये सहभागी होण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) मागवले आहेत. भागधारकांना काय विनंती करण्यात आली? NSE ने गुंतवणूकदारांना ईमेलद्वारे संपर्क साधून त्यांनी…

