Zepto ला SEBI ची मंजुरी, 1 Billion Dollar IPO मुळे भारतीय बाजारात मोठी चर्चा
Zepto IPO: भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या डिलिव्हरी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी Zepto आता शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीला भारतीय बाजार नियंत्रक संस्था SEBI कडून महत्त्वाची मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या मंजुरीनंतर कंपनीचा IPO लवकरच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी सुमारे 800 million डॉलर ते 1 billion डॉलर इतका निधी उभारण्याच्या…

