Health Insurance: ‘बेस्ट’ प्लान शोधताना तुम्हीही ही चूक करताय? आधी हे नक्की वाचा
जेव्हा आपल्याला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी Health Insurance घ्यायचा असतो, तेव्हा आपण नक्की काय करतो? सगळ्यात आधी YouTube वर सर्च करतो, Google वर जाऊन माहिती काढतो. तिथे आपल्याला दोन-तीन कंपन्यांचे ‘बेस्ट’ वाटणारे Health Insurance Plans दिसतात. पण जेव्हा आपण त्याबद्दल थोडं खोलात जाऊन वाचतो, तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक कंपनीबद्दल मार्केटमध्ये काही ना काही वाईट reviews…


