HDFC Flexi Cap Fund Review: 1995 पासून सुरू असलेल्या या फंडाने दिला 18 टक्क्यांहून अधिक परतावा, गुंतवणूक करावी का?
Flexi Cap Fund हा एक असा म्युच्युअल फंड प्रकार आहे जो लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही श्रेणींमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. या फंडाला बाजाराच्या परिस्थितीनुसार कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे फंड मॅनेजरला योग्य संधी असेल तेथे पैसे वळवता येतात. हे फंड विविधीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानले जातात. HDFC Flexi…

