Stock Market Holiday: ३ एप्रिल रोजी शेअर बाजार बंद? जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी!
Indian stock market मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराने हे लक्षात घ्यावे की आज, शुक्रवार दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी Good Friday निमित्त BSE आणि NSE या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांना सुट्टी असेल. Stock market holiday 2026 च्या वार्षिक कॅलेंडरनुसार हा निर्णय डिसेंबर २०२५ मध्येच जाहीर करण्यात आला होता. या आठवड्यातील दुसरी सुट्टी ही या आठवड्यातील…

