Gold Silver rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ! जाणून घ्या आजचे ताजे दर!
Gold Silver rate Today: सोने आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला घसरण झाल्यानंतर आता पुन्हा दरात वाढ होताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत, त्यामुळे दरांवर दबाव येत आहे. चांदी आता 2 लाखांनी स्वस्त | Silver Rate Today India एमसीएक्स (Multi Commodity…

