Diesel Export Duty वाढली, पण Petrol Diesel Price वाढणार का? जाणून घ्या सत्य
Diesel Export Duty Hike: केंद्र सरकारने Diesel Export Duty 21.5 रुपयांवरून थेट 55.5 रुपये प्रति लिटर केली आहे. याशिवाय Jet Fuel Export Duty 42 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे. ही वाढ अचानक वाटत असली तरी जागतिक परिस्थिती पाहता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. Middle East संकटामुळे…

