Fake Investing Apps पासून वाचण्यासाठी SEBI चा नवा उपाय, जाणून घ्या संपूर्ण माहिती
SEBI Verified Investment Apps: डिजिटल गुंतवणुकीच्या क्षेत्रात वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी Google आणि SEBI ने मिळून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता Google Play Store वर India मधील Verified Investment Applications ला एक Special Badge दिले जाणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना खऱ्या आणि बनावट Trading Apps मधील फरक सहज ओळखता येणार आहे. SEBI चे काय म्हणणे…

