एक्सपेंस रेशो म्हणजे काय? | What is Expense Ratio in Marathi?
तुम्ही कधी Mutual Fund मध्ये गुंतवणूक केली आहे का? किंवा करायचा विचार आहे? जर हो, तर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच माहीत असणे गरजेचे आहे ती म्हणजे Expense Ratio. बरेच गुंतवणूकदार फक्त परताव्याकडे (Returns) लक्ष देतात, पण Expense Ratio कडे दुर्लक्ष करतात. हीच चूक दीर्घकाळात तुमचा मोठा नफा खाऊन टाकू शकते. एक्सपेंस रेशो म्हणजे काय? (What is…

