Mutual Fund मध्ये पैशांचा पूर, SIP मध्ये विक्रमी गुंतवणूक, इक्विटी इनफ्लो 56 टक्के वाढ!
Mutual Fund Investment: भारतीय शेअर बाजारात अस्थिरता आणि घसरण सुरू असतानाही गुंतवणूकदारांचा इक्विटी म्युच्युअल फंडांवरील विश्वास कायम असल्याचे दिसून आले आहे. Association of Mutual Funds in India च्या ताज्या आकडेवारीनुसार मार्च 2026 मध्ये SIP आणि इक्विटी फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. SIP गुंतवणुकीने केला नवा विक्रम मार्च महिन्यात Systematic Investment Plan म्हणजेच SIP मध्ये 32,087…

