Nirmala Sitharaman Equity Tax News: गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! अर्थमंत्री निर्मला सीतारमण इक्विटी टॅक्सबाबत घेणार मोठा निर्णय?
Nirmala Sitharaman Equity Tax News: शेअर बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FPI) सुरू असलेल्या सततच्या बिकवालीच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...