EPFO चा नवीन नियम, PF मध्ये होणारा गोंधळ आता संपणार
EPFO New Rule: Employees’ Provident Fund Organisation म्हणजेच EPFO ने 13 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कर्मचारी त्यांच्या Universal Account Number म्हणजे UAN मधून चुकीचे किंवा अनावश्यक Member IDs काढू शकतात.पूर्वी ही सुविधा मर्यादित होती, पण आता ती अधिक व्यापक करण्यात आली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना PF खात्यातील गोंधळ कमी करण्यास … Read more