Economic Crisis: 1997 सारखं आर्थिक संकट पुन्हा येणार? यावेळी बँक नव्हे तर AI ठरू शकते कारण; भारतावरही परिणामाची शक्यता
Economic Crisis in Asia: आशियाच्या अर्थव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील Treasury Yield वाढणे, जपानी येनची घसरण आणि AI क्षेत्रातील वाढता उत्साह यामुळे 1997 च्या Asian Financial Crisis ची आठवण होत आहे. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. 1997 मध्ये बँकिंग आणि परदेशी पैशांशी संबंधित अडचणींमुळे संकट आले होते. यावेळी मात्र अमेरिकेतील…

