Garuda Aerospace IPO: एमएस धोनीच्या कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश, 1000 कोटी उभारणार!
Garuda Aerospace IPO: Iran Conflict आणि वाढत्या Drone Warfare च्या पार्श्वभूमीवर चेन्नईस्थित Garuda Aerospace ने Initial Public Offering (IPO) साठी अर्ज दाखल केला आहे. कंपनीने Confidential Filing चा मार्ग स्वीकारला असून सुमारे Rs 1,000 कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी Rs 750 कोटी Fresh Issue द्वारे उभारण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. कंपनीची ओळख आणि…

