Biggest Stock Market Crashes: जेव्हा जेव्हा बाजार कोसळला, तेव्हा तेव्हा श्रीमंत आणखी श्रीमंत झाले, तुम्ही काय केल?
शेअर बाजार म्हणजे एक संघटित व्यासपीठ जिथे सार्वजनिकरित्या नोंदणीकृत कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. हे केवळ एक बाजार नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आरसा आहे. कंपन्यांसाठी हे भांडवल उभारण्याचे साधन आहे तर गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करण्याचे व्यासपीठ आहे. दीर्घकाळाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शेअर बाजार नेहमीच वरच्या दिशेने जातो. मात्र या प्रवासात अनेकदा अशा घटना…

