Demat Account म्हणजे काय? मराठीत सविस्तर जाणून घ्या
Demat Account Meaning in Marathi: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना “Demat Account” हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. Demat म्हणजे “Dematerialization” म्हणजेच कागदी स्वरूपातील शेअर्स डिजिटल स्वरूपात रूपांतरित करणे. Demat Account मध्ये तुमचे शेअर्स, बॉण्ड्स, म्युच्युअल फंड यांसारखी गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरक्षित ठेवली जाते. भारतात आज जवळपास सर्व व्यवहार डिजिटल असल्यामुळे Demat Account शिवाय शेअर बाजारात गुंतवणूक…

