Demat AMC Charges: दरवर्षी उगाच AMC भरताय? थांबा! NSDL चा ‘हा’ नियम तुम्हाला माहीतच नाही
जर तुमच्या डिमॅट खात्यात फक्त illiquid (अतरल) किंवा delisted (सूचीबाह्य) शेअर्स पडून आहेत, तर आता तुम्हाला Annual Maintenance Charges (AMC) भरावे लागणार नाहीत! NSDL (National Securities Depository Limited) ने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, जो लाखो छोट्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. हा नियम नक्की काय सांगतो? NSDL च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जर तुमच्या…

