SBI Mutual Fund कडून 2 नवीन Debt Index Fund लॉन्च, FD पेक्षा चांगला पर्याय?

SBI Mutual Fund NFO Alert

SBI Mutual Fund NFO Alert: SBI Mutual Fund ने गुंतवणूकदारांसाठी दोन नवीन Passive Debt Index Funds लॉन्च केले आहेत. हे फंड Financial Services सेक्टरवर आधारित आहेत आणि कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. SBI CRISIL IBX Financial Services 3 ते 6 Months Debt Index Fund आणि SBI CRISIL IBX Financial Services 9 ते … Read more