Motilal Oswal Contra Fund लॉन्च, बाजाराच्या विरोधात गुंतवणुकीची नवी संधी, NFO 22 मेपर्यंत खुला
NFO Alert: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी बँकिंग क्षेत्र तेजीत असते, तर कधी रिअल इस्टेट, धातू किंवा वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ दिसून येते. अशा सतत बदलणाऱ्या बाजारात गुंतवणूकदार आता पारंपरिक गुंतवणुकीबरोबरच वेगळ्या आणि दीर्घकालीन संधी शोधताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर Motilal Oswal Mutual Fund ने “Motilal Oswal…

