8th Pay Commission: १.१० कोटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३४ टक्के वाढ होणार, पण ‘ही’ एक अट आहे!
देशभरात 8th Pay Commission बाबत चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आपल्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या आयोगाच्या शिफारसींमुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आयोगाची स्थापना आणि कालावधी अर्थ मंत्रालयाने संसदेत याला दुजोरा दिला असून, सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या केंद्रीय वेतन…

