DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन किती वाढणार?
DA Hike 2026: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी जानेवारी 2026 च्या Dearness Allowance वाढीची उत्सुकता वाढत आहे. एप्रिल महिना सुरू झाला असला तरी अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की DA hike announcement कधी होणार आणि यावेळी किती वाढ मिळेल? Dearness Allowance म्हणजे महागाई भत्ता हा थेट कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये…

