Tata Sons ला IPO का काढावा लागू शकतो? RBI च्या निर्णयामुळे मोठा बदल!
Tata Sons IPO: भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो कारण Reserve Bank of India (RBI) ने shadow lenders संदर्भातील नियमांमध्ये बदल केले आहेत. या नवीन नियमांमुळे Tata Sons या मोठ्या होल्डिंग कंपनीवर दबाव वाढला आहे. त्यामुळे Tata Sons ला लवकरच IPO (Initial Public Offering) काढावा लागू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. RBI च्या…


