Mutual Fund: म्युच्युअल फंडचा आकार वाढला की रिटर्न कमी होतो का?
Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड निवडताना बहुतांश गुंतवणूकदार एक महत्त्वाचा प्रश्न विचारत नाहीत. एखादा फंड खूप चांगली कामगिरी करत मोठा झाला, हजारो कोटींचा AUM गाठला, तर तो पुढेही तितकाच चांगला परतावा देऊ शकतो का? संशोधन आणि भारतातील ताज्या डेटानुसार याचे उत्तर स्पष्ट आहे होय, आणि हे समजून घेणे गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. संशोधन काय सांगते…

