Bank Holidays April 2026 : एप्रिल महिन्यात बँका तब्बल 14 दिवस बंद राहणार, RBI ने जाहीर केली सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
Bank Holidays April 2026: मार्च महिना संपत आला असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2026-27 सुरू होत आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सण, सार्वजनिक सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्ट्या यांच्या एकत्रित परिणामामुळे एप्रिल 2026 मध्ये देशभरातील बँका तब्बल 14 दिवस बंद राहणार आहेत. Reserve Bank of India म्हणजेच RBI ने जाहीर केलेल्या Bank Holiday List नुसार…

