Financial Changes From April 1: १ एप्रिलपासून लागू होणारे १० बदल जे प्रत्येक भारतीयाने जाणले पाहिजेत!
Financial Changes From April 1: नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ उद्यापासून, म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून सुरू होत आहे. करप्रणाली, बँकिंग, इंधन आणि प्रवास या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहेत. हे बदल सामान्य नागरिकांच्या रोजच्या खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर थेट परिणाम करतील. १. नवीन आयकर कायदा लागू (New Income Tax Law 2026) दशकांपासून अस्तित्वात…

