Arudha Equity Long-Short Fund: बदलत्या बाजारासाठी तयार केलेली Bi-Directional गुंतवणूक रणनीती!
दीर्घकालीन Equity Growth मिळवताना बाजारातील चढ-उतार कमी करायचे असतील, तर Bandhan Mutual Fund ने सुरू केलेला Arudha Equity Long-Short Fund हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो. हा फंड SEBI च्या नव्या Specialized Investment Fund (SIF) चौकटीखाली लॉन्च झाला असून त्याची New Fund Offer (NFO) 18 मार्च रोजी बंद झाली आणि फंड 30 मार्चपासून पुन्हा Subscription…

