Adroit Industries IPO Allotment Status: अलॉटमेंट जाहीर! १७६ पट भरलेल्या आयपीओचा स्टेटस ‘असा’ तपासा ऑनलाईन
ॲड्रॉईड इंडस्ट्रीजच्या (Adroit Industries) आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला असून हा आयपीओ एकूण १७६.८५ पट (176.85x) सबस्क्राईब झाला आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी हा आयपीओ बंद झाला असून २८ सप्टेंबर रोजी त्याचे अलॉटमेंट (Allotment) निश्चित होणार आहे. आयपीओला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे, विशेषतः NII आणि QIB श्रेणीतील जास्त मागणीमुळे, अनेक अर्जदारांना शेअर्स मिळणे कठीण झाले…

