₹2,500 SIP, 30 वर्षे, आणि निवृत्तीनंतर ₹3 कोटी. हे गणित समजून घ्या | Retirement Planning Guide in Marathi
भारतात निवृत्तीचं नियोजन हा विषय अजूनही फारसा गांभीर्याने घेतला जात नाही. बहुतेक लोक याबद्दल विचारच करत नाहीत. आणि करतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. सरकारी नोकरदार म्हणतात की आम्हाला पेन्शन आहे, आमची काळजी नाही. खाजगी क्षेत्रातील कर्मचारी EPF किंवा PPF वर अवलंबून असतात. पण त्यातील व्याजदर इतका कमी आहे की महागाई वाढीशी तोंड देणं कठीण…

