इंडेक्स फंड म्हणजे काय? | What is Index Fund in Marathi
आजच्या काळात गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. पण शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करणे सगळ्यांना शक्य नसते. अशा वेळी इंडेक्स फंड हा एक उत्तम पर्याय ठरतो. इंडेक्स फंड म्हणजे एक प्रकारचा म्युच्युअल फंड जो एखाद्या विशिष्ट मार्केट इंडेक्सला (जसे की Nifty 50 किंवा Sensex) फॉलो करतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा तुम्ही इंडेक्स फंडमध्ये पैसे…

