Rupee Cost Averaging म्हणजे काय? SIP मध्ये कशी काम करते?
SIP करताना अनेकजण विचारतात की “बाजार खाली असताना गुंतवणूक करणं योग्य आहे का?” या प्रश्नाचं उत्तर आहे Rupee Cost Averaging. SIP मधील सर्वात शक्तिशाली संकल्पना, जी तुमच्या गुंतवणुकीला Market च्या चढ-उतारापासून सुरक्षित ठेवते. पण कस? हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत. Rupee Cost Averaging म्हणजे नक्की काय? (What is Rupee Cost Averaging) समजा…












