Investment Tips: मार्केट क्रॅशमध्ये पैसे गमावू नका, हे 7 नियम लक्षात ठेवा!
Investment Tips in Marath: आजकाल शेअर बाजारात थोडीशी घसरण झाली की अनेक गुंतवणूकदार घाबरतात. युद्ध, कच्च्या तेलाच्या किमती, मोठ्या गुंतवणूकदारांची विक्री अशा बातम्या पाहून निर्णय घेतले जातात. पण अनुभवी गुंतवणूकदार नेहमी सांगतात की बाजारातील चढउतार हा नैसर्गिक भाग आहे. अशा वेळी शांत राहून योग्य निर्णय घेणेच दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी महत्त्वाचे असते. दररोजच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ…












