PF चे पैसे आता ATM मधून काढा! EPFO 3.0 बदलणार सगळं, 8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
EPFO 3.0: पूर्वी Provident Fund (PF) मधून पैसे काढणे म्हणजे एक मोठी डोकेदुखी होती. मात्र गेल्या काही वर्षांत सरकारने PF withdrawal प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद केली आहे. आता आणखी एक मोठे पाऊल उचलत सरकार EPFO 3.0 नावाचे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे PF खातेदारांना ATM आणि UPI द्वारे थेट पैसे काढता…












