Best Mid Cap Funds: या 3 फंड्स नी दिला जबरदस्त रिटर्न, संपूर्ण माहिती एका नजरेत

Mid Cap Mutual Funds म्हणजे Growth आणि Stability यांचा उत्तम समतोल. आज आपण Best Mid Cap Funds 2025 मधील Top 3 Funds ची संपूर्ण माहिती..

Best Mid Cap Funds News in Marathi

Mid Cap Mutual Funds म्हणजे Growth आणि Stability यांचा उत्तम समतोल. आज आपण Best Mid Cap Funds 2025 मधील Top 3 Funds ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत ज्यात 3 Year Return, Expense Ratio आणि Minimum SIP Investment यांचा समावेश आहे.

1. Edelweiss Mid Cap Fund Direct Plan

Edelweiss Mid Cap Fund ने गेल्या 3 वर्षांत 26.50 टक्के CAGR रिटर्न दिला आहे आणि 5 वर्षांत 22.09 टक्के रिटर्न मिळाला आहे. या Fund चे व्यवस्थापन Trideep Bhattacharya, Dhruv Bhatia आणि Raj Koradia करतात.

माहितीतपशील
3 Year Return (CAGR)26.50%
Expense Ratio0.46%
Minimum SIP₹100
Minimum Lumpsum₹100
AUM₹14,355 कोटी
RiskVery High

हा Fund किमान 65 टक्के गुंतवणूक Mid Cap Stocks मध्ये करतो. Minimum SIP फक्त ₹100 पासून सुरू करता येते. Benchmark Nifty Midcap 150 च्या तुलनेत हा Fund सातत्याने चांगला परतावा देत आला आहे. किमान 5 ते 7 वर्षांचा Investment Horizon असलेल्या Investors साठी Edelweiss Mid Cap Fund उत्तम आहे.

2. HDFC Mid Cap Opportunities Fund Direct Plan

HDFC Mid Cap Opportunities Fund ने गेल्या 3 वर्षांत 24.55 टक्के आणि 5 वर्षांत 21.49 टक्के परतावा दिला आहे. या Fund चा Expense Ratio 0.76 टक्के आहे आणि AUM ₹₹94,257 कोटींहून अधिक आहे.

माहितीतपशील
3 Year Return (CAGR)24.55 %
Expense Ratio0.76%
Minimum SIP₹100
Minimum Lumpsum₹100
AUM₹94,257 कोटी
RiskVery High

HDFC Mid Cap Fund हा किमान 65 टक्के गुंतवणूक Mid Cap Stocks मध्ये करतो. Chirag Setalvad यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली हा Fund चालवला जातो. हा भारतातील सर्वात मोठ्या AUM असलेल्या Mid Cap Funds पैकी एक आहे जो दीर्घकाळात सातत्यपूर्ण परतावा देत आला आहे. पहिल्यांदा Mid Cap Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे शिवाय hDFC सारख्या ब्रॅंडकडून हा फंड ऑफर होत आहे.

3. WhiteOak Capital Mid Cap Fund Direct Plan

WhiteOak Capital Mid Cap Fund ने गेल्या 3 वर्षांत 26.47 टक्के CAGR परतावा दिला आहे. हा Fund Nifty Midcap 150 Benchmark पेक्षा 1 वर्ष आणि 3 वर्षांच्या कालावधीत वरती राहिला आहे.

माहितीतपशील
3 Year Return (CAGR)26.47%
Expense Ratio0.59%
Minimum SIP₹100
Minimum Lumpsum₹500
AUM₹4,695 कोटी
RiskVery High

WhiteOak Capital Mid Cap Fund हा September 2022 मध्ये सुरू झाला असून Piyush Baranwal, Ashish Agrawal, Ramesh Mantri, Trupti Agrawal आणि Dheeresh Pathak हे या Fund चे Fund Managers आहेत. तिन्ही Funds मध्ये सर्वात कमी Expense Ratio असलेला हा Fund आहे. नवीन Investment Philosophy शोधणाऱ्या आणि High Risk High Return साठी तयार असलेल्यांसाठी हा फंड उत्तम पर्याय आहे.

Mid Cap Funds मध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा

नेहमी Direct Plan निवडा कारण Regular Plan मध्ये Commission जातो आणि Returns कमी होतात. किमान 5+ वर्षांचा Investment Horizon ठेवा. Market Correction मध्ये SIP थांबवू नका. Portfolio मध्ये 1 ते 2 Mid Cap Funds पुरेसे आहेत.

वाचा: ₹73,000 कोटी Unclaimed Deposits: बँक, विमा आणि म्युच्युअल फंडमधील तुमचे पैसे कसे शोधाल?

Source: Value Research Online

Mutual Fund Investments are subject to market risks. Please read all scheme related documents carefully before investing. गुंतवणूक करण्यापूर्वी Financial Advisor चा सल्ला घ्यावा.

About the Author

Sajan Bhuvad Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *